Found a collection of some 2-4 line marathi poems that i had written almost 5 years ago! I hope to revive that talent in me once more!!
"तुझ्याविना रात्र ही आली. स्वप्न तुझीच घेऊन आली.
तुला आठवण्याचा बहाणा म्हणून, तुझीच चित्र मी स्वप्नात कोरली. "
---------------
"नभ उतरुनी आले. दु:ख सारे विसरुनी गेले.
गर्दीत होते मी, पण मन तुझ्याच मिठीत धावले."
--------------
"समोर होती फुलांची व्हाली. का प्रीती माझी मनात रुसली?
मैलाचा दगड हिमालयातील, अंतर मोजतो आपल्या हृदयातील!"
-------------
"तुला सोडून निघाले होते. पण पाय जागचे हलत न्हवते.
तुझ्याकडे परतण्याची वेळ आली, तर पाय जागेवर राहत न्हवते."
-------------
"गाडीची चाकं हलतच वेध लागले घराचे. सांज-वेळेच्या आपल्या सुखा-सुखाच्या क्षणांचे."
------------
"हिमालयातला वारा जणू तुझी साद घेऊन आला. श्वास होता तुझा, पण सुगंध मला देऊन गेला."
------------
"मनमोकळी, सारे टाकून आले. हिरवे रेशीम हाती धरले.
त्या चित्रकाराला साद घालते, नभ उतरुनी मजसाठी आले."
-------------
Friday, July 22, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
nice.. :).. didn't know you write poems :D
"गाडीची चाकं हलतच वेध लागले घराचे. सांज-वेळेच्या आपल्या सुखा-सुखाच्या क्षणांचे."
ek number !
office warna ghari yetana aasa vataycha ! :P
Post a Comment